Marathi Whatsapp guess the marathi song puzzle question answer
Guess these marathi songs using whatsapp emoticons(smiley's).
मराठी गाणी ओळखा व्हाट्सअप च्या इमोटिकाँस वरून.
सध्याच्या qaurantine च्या परिस्थितीत whatsapp,instagram यांवर puzzles,dares आणि challenges चा भडिमार चालू आहे.यातली बरीच पझल्स हे सोडवायला फारच सिम्पल आहेत पण त्यातील काही आहेत जि नक्कीच तुम्हाला तुमचं डोकं खाजवायला लावत आहेत त्यातलच एक puzzle किंवा आपण याला चॅलेंज नही म्हणू शकतोत आणि त्याचे उत्तर आम्हि तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत
Puzzle1:-Guess the marathi songs from emoticons
1.❓💔❓😷
2. 👃😠💊❓
3. ♥️🌻🌻🌻
4. 🐦↪️🏡
5. 👉🌛☁️👉🌑
6. 🎯👉👀
7.🍋🌳🌙😴
8.👀👩👀👆☺️
9.👯🦃🍋
10.🐔🏃🍗
11.⭐🏃👆✊✋
12.🌑🎲🏃⭐
13.👂🧔
14. hi🏃💇♀️🐕
15.👍👌🍬🏫
Answer:- so the answer for above puzzle is as follows
१.कारे दुरावा कारे अबोला
२.नाकावरच्या रागाला औषध काय
३.ह्रदयी वसंत फुलताना
४.या चिमन्यानो परत फिरा
५.तोच चंद्र या नभात तीच चैत्र यामीनी
६.निशाणा तुला दिसलना
७.निंबोनी च्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
८.दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला
९.नाच रे मोरा आंब्याच्या बनात
१०.कोंबडी पळाली तंगडी धरून
११.चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
१२.रात्रीच खेळ चाले या गुढ चांदण्याचा
१३.ऐका दाजीबा
१४.ही चाल तुरूतुरू उडते केस भुरूभुरू
१५.असावा सुंदर चॉकलेट चा बंगला
तुमच्याकडे अजून कोणते पझल्स किंवा चॅलेंज असतिल तर कमेंट्स मध्ये नक्कीच शेअर करा