Adventure qoutes in marathi(एडवेंचर कोट्स इन मराठी) for brother,sister,teacher,husband,friend,girlfriend to inspire them
नमस्कार मित्रहो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मराठी मधून एडवेंचर(adventure) एटीट्यूड(attitude) चे कोट्स जे तुम्ही शेअर करू शकतात तुमच्या भावासाठी तुमच्या टीचर साठी तुमच्या गर्लफ्रेंड साठी तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या फॅमिली मेंबर साठी
काही निवडक qoutes मी तुमच्यासाठी खालील प्रमाणे दिलेले आहेत
Adventure qoutes in marathi attitude
१. "आपण परिस्थितीला नव्हे तर परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे"
२. "पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहा विरुद्ध झेप घेतात"
३. "खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्याने लढायला शिका"
४. "समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा कारण गरजा कधीच पूर्ण होत नाहीत"
५. "हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून लढावं,म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तितकासा बोचत ही नाही"
६. "तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील
तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या"
७. "शून्याला ही देता येते की किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा"
८. "कठीण काळात सतत स्वतःला सांगत रहा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही"
९. "गाढा,जेवढ खोल गाढायचयं तेवढं गाढा,मोठ्या वृक्षाच बीज आहे एक ना एक दिवस उगवणारच"
१०. "जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात"
११. "आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही"
१२. "जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असत
तुम्हि नाव कमाविण्यात व्यस्त रहा"
१३. "सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक"
१४. "आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन करण्याची तयारी ठेवावी लागते"
१५. "स्वप्न नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न तर ति असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत"
१६. "गर्दीचा हिस्सा नाही,गर्दीचा कारण बनायचं"
१७. "रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता निर्माण करण्याची धमक ठेवा"
१८. "न हरता,न थकता,न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर नशीब सुद्धा हार मानत"
१९. "जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असती नवीन काहीतरी सुरू करण्याची"
२०. "हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्यानि म्हटलं पाहिजे खूप मेहनत लागली तुला हरवायला"
२१. "जे लोक तुमच्याबद्दल पाठीमागून बोलतात त्यांना पाठीमागूनच बोलू द्या ते कालही मागे होते आणि आजही मागेच राहिले"
२२. "जितकी प्रसिद्धी मिळवली तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त तयार होतात"
Adventure qoutes in marathi for brother
Adventure qoutes in marathi for father
Adventure qoutes in marathi for best friend
Adventure qoutes in marathi for friend
Adventure qoutes in marathi for girl friend
Adventure qoutes in marathi for sister
Adventure qoutes in marathi for teachers
Adventure qoutes in marathi for husband