Saturday, 23 February 2019

marathi whatsapp mhani puzzle question with answer

marathi whatsapp mhani puzzle question with answer
मराठी whatsapp म्हणी puzzle and riddles

🚩बघुया मराठी संस्कृतीची किती ओळख आहे ते🚩
🚩मराठी म्हणी ओळखा🚩
1.✋⭕🔲❓
2.1⃣✋👏❌
3.😎🔃🐕⏪🍚
4.🚢🐠36
5.🗻⏩🐁
6.🐧🙊ने🐄🔚❌
7.🐪⤵🐐🐐
8.🐌🅿🅾T🅰त22/7
9.🐴🔺👅❓
10.🚣 🔝  ल✖ण  ❌
11.🐕⤵〰
12.1⃣🍲🍚2⃣🙏
13.🐅1.25🐅
14.👄👋👊👊👊
15.4⃣🌝👵4⃣🌝👩
16.🌞त1⃣3⃣〽ही❌
17.😎⬅1⃣👀🙏➡2⃣ 👀
18.🌚⬇👺⬆

डोक लावा मराठी पण येईल आणि बुद्धिमत्ता वाढेल...
ANSWER.👇
1.हातचा कांकणाला आरसा कशाला
2.एका हाताने टाळी वाजत नाही
3.आंधळ दळत आणि कुत्र पिठ खात
4.पाण्यात राहुन माश्याशी वैर
5.डोंगर पोखरुण उंदिर निघाला
6.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

7.उंटावरुन शेळ्या हाकणे
8.गोगल गाय पोटात पाय
9.गाढवाला गुळाचि चव काय
10.नाव मोठे लक्षण खोटे
11.कुत्र्याचि शेपुट वाकडी ती वाकडीच
12.शिता वरुन भाताचि परिक्षा

13. शेरास सव्वा शेर
14.तोंड दाबुन बुक्यांचा मार
15.चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे
16.दुष्काळात तेरावा महीना
17.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दो
18.रात्र थोडी सोंगे फार


No comments:

Post a Comment